यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई,
विभागीय केंद्र नाशिक तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘स्वातंत्र्य’
विषयावरील कविता सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘स्वातंत्र्याचे
गीत नव्याने गाऊ’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रविंद्र मालुंजकर करणार
आहेत. गुरुवार १५ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ११ वाजता कवीवर्य नारायण सुर्वे कवी
कट्टा, नाशिक कवी, काव्य मंच नाशिक, माझी कविता परिवार संवाद नाशिक आणि नाशिक मधील
इतर कवी अॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रंनिंग हब, ठाकूर
रेसिडेन्सी, गंगापूर रोड, नाशिक येथे कविता सादर करणार आहेत.
No comments:
Post a Comment