Thursday, 12 March 2020

यशवंतराव चव्हाण साहेब यांची १०७ वी जयंती सोहळा

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने औरंगाबाद विभागीय केंद्राच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषद आवारातील चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सुबोध जाधव, अॅड.राहुल तायडे, ज्ञानेश बोद्रे, सचिन दाभाडे, अजय भवलकर, उदय भोसले, प्रतीक राऊत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment