Wednesday, 7 August 2019

श्रवणयंत्र वाटप पूर्व नावनोंदणी व तपासणी शिबीर...


So the World May Hear.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विकास मंच, स्टार्की हिअरिंग फाउंडेशन, महात्मा गांधी सेवा संघ, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाकरसी गृप, मुंबई व पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या विशेष सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत श्रवणयंत्र वाटप पूर्व नावनोंदणी व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी भवन, बारामती, ८ ऑगस्टला सेनापती बापट सभागृह, पौंड, ९ ऑगस्टला ग्रामीण रुग्णालय, जेजुरी, १० ऑगस्टला प्राथमिक विद्यालय यवत, दौंड, ११ व १२ ऑगस्टला राष्ट्रवादी भवन, बारामती, १३ ऑगस्टला कर्णबधिर विद्यालय, इंदापूर तर १४ व १६ ऑगस्टला निसर्ग मंगल कार्यालय, पुणे येथे पार पडणार आहे.



No comments:

Post a Comment