यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, येथे
सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सृजन कार्यशाळेत गणपतीची मूर्ती
बनवणे या विषयावर मूर्तीकार प्राची घाणेकर रविवार १ सप्टेंबर सकाळी ९.३० ते १२.३०
या वेळेत इयत्ता सहावी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
No comments:
Post a Comment