यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय
केंद्र नवी मुंबई, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, वी
नीड यू सोसायटी, अन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शब्दांची रोजनिशी’चे आयोजन करण्यात आले आहे.
नाटकघर, पुणे निर्मित, रामू रामनाथन
लिखित, अतुल पेठे दिगदर्शित ‘शब्दांची रोजनिशी’ ही कलाकृती केतकी थत्ते, अतुल पेठे सोमवार
दिनांक २ मार्च २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ
सभागृह, सेक्टर ६, वाशी नवी मुंबई येथे सादर करणार आहेत.
No comments:
Post a Comment