यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,
विभागीय केंद्र नवी मुंबई तर्फे शनिवार १५ फेब्रुवारी २०२०
रोजी स्टर्लिंग कॉलेज,
सेक्टर १९ ए, नेरुल येथे व्यक्तिमत्व विकास आणि करिअर
मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. चाणक्य मंडळ परिवाराचे सिद्धार्थ
अविनाश धर्माधिकारी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
No comments:
Post a Comment