यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत ‘महाराष्ट्रातील दुष्काळे' (Famine in Maharashtra) या विषयावर विनामूल्य मराठीतून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूरचे पत्रकार, श्री. अतुल देऊळगावकर मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.
Monday, 10 February 2020
विज्ञानगंगाचे सत्तेचाळीसावे पुष्प ‘महाराष्ट्रातील दुष्काळे'
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत ‘महाराष्ट्रातील दुष्काळे' (Famine in Maharashtra) या विषयावर विनामूल्य मराठीतून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूरचे पत्रकार, श्री. अतुल देऊळगावकर मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment