दि. १५ : व्यक्तीमत्व विकास व व्यवसाय व
करियर मार्गदर्शन ह्यावर स्टर्लिंग कॉलेज येथे जुनिअर कॉलेज व सिनियर कॉलेज च्या
८० विद्यार्थ्यांना चाणक्य मंडळ परिवाराचे सिद्धार्थ अविनाश धर्माधिकारी आणि
त्यांच्या टिमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी
मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, सचिव डॉ. अशोक पाटील, समिती सदस्य डॉ.
अजित मगदूम, कांचन शितोळे, प्राचार्य एम. जी. गोंडा आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment