यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान, मुंबई,
जिल्हा केंद्र ठाणे आणि रामनिरंजन झुनझुनवाला
कॉलेज, घाटकोपर पश्चिम
यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत व्याख्यानमालेचे चौथे पुष्प आयोजित करण्यात आले
आहे. डॉ. अर्णब भट्टाचार्य, शास्त्रज्ञ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च,
मुंबई हे ‘International
Year Of Periodic Table’ या विषयावर २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी
१०.३० ते ११.३० पर्यंत रूम नं. ३४, ३रा मजला, रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेज, घाटकोपर येथे मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपण
सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती.
No comments:
Post a Comment