मानव अभ्यास संघ,
महाराष्ट्र
अॅनिमल रेस्क्यू असोसिएशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सृजन विभागाद्वारे प्राण्यांची मैत्री हा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला होता. मासे,
बेडूक,
खेकडा, उंदीर, हॅमस्टर,
कोंबडी, कडकनाथ,
बदक, लव बर्ड,
आफ्रिकन
पोपट, सिल्की
कोंबडी, विंचू, घार,
इगवाना, इ. प्राण्या-पक्ष्यांशी मुलांनी मैत्री केली. पर्यावरण संरक्षण
व संवर्धनासाठी ही कार्यशाळा मुलांना प्रेरणा देऊन गेली. यावेळी मनपा शाळेचे
शिक्षक, सर्पमित्र
सुनिल कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment