यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, औरंगाबाद व
एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ वी
पुण्यतिथीनिमित्त सोमवार २५ नोव्हेबर २०१९ सकाळी ११ वा. ग्रामीण भारताचा नवा चेहरा
: ग्रामसंस्कृती पर्यटन या विषयावर मनोज हाडवळे ( लेखक व कृषी पर्यटन तज्ज्ञ, पूणे
) हे व्याख्याते असून आईननस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएण
परिसर, औरंगाबाद येथे होणार आहे.
No comments:
Post a Comment