यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई
केंद्रातर्फे
‘यशवंराव
चव्हाण गौरव पुरस्कार २०१९’
नवी मुंबई, २१ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई
केंद्रातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘यशवंराव चव्हाण गौरव पुरस्कार २०१९’
या वर्षी नेरुळच्या 'युथ कौन्सिल'
ह्या संस्थेस मा. दिलीप वळसे -पाटील यांच्या हस्ते शनिवार, दि. ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४.३० वाजता स्टर्लिंग
कॉलेज हॉल सेक्टर १९,
नेरुळ येथे समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
या प्रसंगी प्रख्यात कविवर्य अशोक
नायगावकर यांचा कवितेचा धमाल कार्यक्रमही होणार आहे.
तरी, या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे
ही विनंती.
No comments:
Post a Comment