Wednesday, 6 November 2019

विज्ञानगंगाचे चव्वेचाळीसावे पुष्प ‘अनुवंशिक जनुकशास्त्र'...


 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत अनुवंशिक जनुकशास्त्र' (Genetic Science) या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यात्या सागरिका दामले शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.


No comments:

Post a Comment