स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे विशेष सहायक म्हणून काम केलेले आणि भारताचे माजी पंतप्रधान श्री. नरसिंह राव यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम पाहिलेले मा. राम खांडेकर यांच्यासोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे
संवाद साधण्यात आला. राम खांडेकर यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांसोबतच्या अनेक
आठवणींना उजाळा दिला.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष
सुप्रिया सुळे, सरचिटणीस
शरद काळे, कोषाध्यक्ष
हेमंत टकले आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment