click here, to watch full video
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे 'पृथ्वीचे
वाढते तापमान आणि आपण' या
विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हवामानात होत चाललेला
बदल, झाडांची होणारी कत्तल, बांधकामे, एकूणच या सर्व –हासाला कारणीभूत ठरणा-या मानवी कृती आटोक्यात आणता याव्यात याविषयी व्याख्याते
अतुल देऊळगावकर यांनी भावी पिढीला हवामान बदलाविषयी जागृकता
निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. या गोष्टीचा गंभीर विचार करायचा असेल तर
याविषयीच गांभीर्य येणा-या पिढीला कळायला पाहिजे अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त
केली.
No comments:
Post a Comment