click here, to watch full video
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई,
महाराष्ट्र महिला व्यासपीठ यांच्यातर्फे प्रसिद्ध रांगोळी कलाकार मंजिरी प्रभुलकर यांच्या रांगोळी कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कोणत्याही कागदाचा वापर न करता फक्त
हाताचा वापर करून अत्यंत सोप्या आणि सुंदर रांगोळींचे प्रात्यक्षिक दिले.
प्रत्येकाकडे कला असते फक्त तिचा उपयोग
करता आला पाहिजे, असंही यावेळी त्या म्हणाल्या.
No comments:
Post a Comment