यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे प्रसिद्ध रांगोळी कलाकार
मंजिरी प्रभुलकर यांच्या रांगोळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक : शनिवार , १९ ऑक्टोबर २०१९
वेळ : दुपारी २ ते ५
प्रशिक्षण शुल्क : ३००/-
स्थळ : बेसमेंट हॉल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,
मुंबई.
अधिक माहितीसाठी
संपर्क : संजना पवार ८२९१४१६२१६
कार्यालय : २२०४५४६० विस्तारित २४४.
No comments:
Post a Comment