‘चार्ली चॅप्लिन एक महान कलावंत’
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई,
विभागीय केंद्र सोलापूर आयोजित ‘चार्ली चॅप्लिन एक महान कलावंत’, चार्ली
चॅप्लिन यांच्या विनोदाचं तत्व शनिवार २६ ऑक्टोबर २०१९, सायंकाळी ६ वाजता, अॅम्पी
थिएटर, हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर येथे दाखवलं जाणार आहे.
त्यातुन त्यांच्या विविध छटांवर भाष्य केले जाणार आहे. तरी आपण सर्वांनी या
कार्यक्रमास उपस्थित रहावे.
No comments:
Post a Comment