यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त
विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत 'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात
आले आहे. व्याख्याते अतुल देऊळगावकर गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०१९ रोजी
सायंकाळी ५.३० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन
करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.
No comments:
Post a Comment