UPSC
/ MPSC स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन
शिबिर...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
संचालित यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय यांच्या विद्यमाने UPSC / MPSC स्पर्धा परिक्षांसंदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले
आहे. ४ एप्रिल
२०१९
रोजी सायंकाळी ४ वाजता, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे द युनिक अकॅडमी, मुंबईचे मंगेश खराटे, माधवी
तटवरे तसेच डॉ. पूनम जयवर, प्रा. अजित खराडे हे विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत. पोलिस उप
निरिक्षक सुशांत खराटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अधिक माहितीसाठी अनिल
पाझारे, ग्रंथालय संसाधन व ज्ञान व्यवस्थापक ९८२१६८११४७ या क्रमांकावर संपर्क
करावा.
No comments:
Post a Comment