नव्या
पिढीतील गायक आशिष रानडे यांच्या गायनाचे आयोजन...
नव्या
पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वास या
अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. १६
मार्च २०१९ रोजी सकाळी ६.३० वा. क्लब हाऊस, विश्वास को-ऑप.
बँकेसमोर, सावरकरनगर, नाशिक येथे आशिष रानडे सादर करणार
आहेत. तर ईश्वरी दसककर (हार्मोनियम) व रसिक
कुलकर्णी (तबला) हे त्यांना साथ देणार आहेत.
No comments:
Post a Comment