१०
वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन...
परिक्षा संपली? आता पुढे काय? मार्गदर्शन हवयं?
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे निवड संस्थेच्या सल्लागार श्रीमती प्रीती नायडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नोंदणीकरिता पुढील क्रमांकावर संपर्क करावा. ०२२-२२८१७९७५, ०२२-२२०४३६१७, ९७६९२५६३४३.

No comments:
Post a Comment