सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या
गीतांच्या मैफलीचे आयोजन…
‘आज मुझे कुछ कहना है’
प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनी एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारीत किशोरदांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली असून ‘आज मुझे कुछ कहना है... किशोर कुमार दिल से...’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १६ मार्च २०१९ रोजी सायं. ६ वाजता विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे या कार्यक्रमाचा विनामूल्य आस्वाद घेता येणार आहे. मैफिलीचे निवेदन सुप्रसिद्ध आरजे दिलीप (बिग एफ.एम., मुंबई) हे करणार आहेत.

No comments:
Post a Comment