Sunday, 10 March 2019

‘स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र’ व्याख्यानाचे आयोजन


स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्रव्याख्यानाचे आयोजन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर आणि श्री संत दामजी महाविद्यालय मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १३ मार्च २०१९ रोजी सकाळी ९ वाजता आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र या व्याख्यानाचे श्री संत दामजी महाविद्यालय मंगळवेढा येथे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. राजेंद्र दास हे प्रमुख व्याख्याते असणार आहेत. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे हि विनंती.


No comments:

Post a Comment