यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई,
नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ
पत्रकार सुनिल तांबे यांचे ‘आयडिया ऑफ इंडिया’ या विषयावर विनामूल्य व्याख्यान आयोजित
करण्यात आले आहे. बुधवार १४ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता, रंगस्वर सभागृह,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयासमोर,
नरिमन पॉईंट येथे व्याख्यान संपन्न होणार असून सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित
रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment