Thursday, 4 July 2019

आषाढस्य प्रथम दिवसे...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नवी मुंबई आणि कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढस्य प्रथम दिवसे कार्यक्रमाचे आयोजन... तरूणांचे लाडके आर.जे  प्रणय चव्हाण यांच्यासह नामवंत कवींच्या सानिध्यात रंगणार एक पावसाळी सायंकाळ...
शनिवार दिनांक ६ जुलै १९ सायंकाळी ६.३० वाजता स्टर्लिंग महाविद्यालय, सेक्टर १९, नेरुळ, नवी मुंबई.




No comments:

Post a Comment