Wednesday, 3 July 2019

वारी : एक आनंदयात्रा


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई , विभागीय केंद्र औरंगाबाद, एमजीएम जनसंवाद व वृत्तविद्या महाविद्यालय व कलर्स ऑफ औरंगाबाद यांच्या वतीने सुप्रसिध्द छायाचित्रकार संदेश भंडारे यांचे वारी : एक आनंदयात्रा या छायाचित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ९ जुलै ते १४ जुलै २०१९ एमजीएम कलादिर्घा आर्ट गॅलरी, एमजीएम स्टेडियम परिसर, गेट क्र.७, औरंगाबाद येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे विनामूल्य प्रदर्शन पार पडणार आहे.



No comments:

Post a Comment