शिका
आणि कमवा...
'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन सर्टिफिकेट कोर्स' आता शनिवार व रविवार...
'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन सर्टिफिकेट कोर्स' आता शनिवार व रविवार...
यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे 'सहकारी
गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन सर्टिफिकेट कोर्स' दिनांक १ जून ते २८
जुलै २०१९ या कालावधी मध्ये (शनिवार-रविवार) दुपारी ११ ते ५ या वेळेमध्ये यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान मधील बेसमेंट हॉल मध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण
मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार असून प्रशिक्षण शुल्क १०,०००/-
भरून सहभागी होता येईल. कोर्स पूर्ण झाल्यानंतर परिक्षा घेण्यात येईल तसेच
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणा-यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या संदर्भात
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी कृपया संजना पवार यांच्याशी ( दूरध्वनी – २२०४५४६०, २२०२८५९८, विस्तारित
क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६) वर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment