शिका व कमवा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र
महिला व्यासपीठ
तर्फे मंगळवार दि. १४ मे रोजी दुपारी १ ते
६ या वेळेत बेसमेंट सभागृह,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय
जिमखानाच्या बाजूला, नरीमन पॉइंट येथे स्वाक्षरी विश्लेषण कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मराठीतून होणार असून या कार्यशाळेचे शुल्क रू.
२०००(GST सहित) आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना कोर्स मटेरियल व
प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत प्रगतीतील अडथळे दूर करण्याचे उपाय, आर्थिक प्रगतीचे व यशाचे उपाय, राग नियंत्रित कसा करणे, आत्मविश्वास वाढविणे, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढविणे, ताण तणाव कमी करण्याचे उपाय
या कार्यशाळेत प्रगतीतील अडथळे दूर करण्याचे उपाय, आर्थिक प्रगतीचे व यशाचे उपाय, राग नियंत्रित कसा करणे, आत्मविश्वास वाढविणे, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढविणे, ताण तणाव कमी करण्याचे उपाय
अशा विविध गोष्टी शिकता येणार आहेत. या
कार्यशाळेचे प्रशिक्षक प्रकाश मोहिते असणार आहेत तसेच कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
म्हणजे आदर्श स्वाक्षरी कशी असावी हे शिकवण्यात येईल.
कार्यशाळेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संजना पवार २२०४५४६० / २२०२८५९८ विस्तारित २४४ अथवा भ्रमणध्वणी क्रमांक ८२९१४१६२१६ यावर संपर्क करावा.
कार्यशाळेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संजना पवार २२०४५४६० / २२०२८५९८ विस्तारित २४४ अथवा भ्रमणध्वणी क्रमांक ८२९१४१६२१६ यावर संपर्क करावा.
No comments:
Post a Comment