सृजन विभागातर्फे योगा कार्यशाळा…
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, सृजन विभागातर्फे योगा कार्यशाळा घेण्यात आली. श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादरचे श्री उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पार पडली. कार्यशाळेला ६५ विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment