Wednesday, 1 January 2020

एकदिवशीय चित्रपट रसग्रहण शिबिर...


१० वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १७ जानेवारी ते २३ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये होत असून त्यानिमित्ताने शनिवार, ४ जानेवारी २०२० दुपारी २ ते ७ यावेळेत, रंगस्वर सभागृह, चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, येथे 'एकदिवशीय चित्रपट रसग्रहण शिबिर' होणार असून यासाठी प्रसिद्ध नाट्य/चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व प्रसिद्ध व लोकप्रिय चित्रपट शिक्षण तज्ञ श्री. समर नखाते मार्गदर्शन करणार आहेत. मोफत रजिस्ट्रेशनसाठी अतूल यांच्याशी ०२२-२२०२८५९८ वर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment