आनंद अत्रे यांच्या स्वरांनी रसिक
मंत्रमुग्ध...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि विश्वास
गृपतर्फे ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफिलाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सूर
विश्वास’ उपक्रमाचे तृतीय
पुष्प आनंद अत्रे यांनी गुंफले. आनंद अत्रे यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने
मैफिलीत उत्साह निर्माण केला. त्यांनी शास्त्रीय संगीताबरोबरच उर्दू- हिंदी
भाषेतील गझल सादर केली. हर्षद वडजे
(हार्मोनियम) , रोहित नागरे (तबला) यांनी त्यांना साथ दिली. सूर –तालाच्या
साथीने रसिकांची सकाळ रम्य झाली.
No comments:
Post a Comment