यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, आणि
महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ९, महाराष्ट्र
सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश आणि सहकारी गृहनिर्माण
संस्थांवर काम करण्याचा त्याचा प्रभाव या विषयावरती विनामूल्य व्याख्यान आयोजित
करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ७ मे २०१९ रोजी बेसमेंट हॉल, चव्हाण सेंटर, जनरल
जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखान्याच्या पुढे, नरिमन पॉईंट येथे दुपारी ३ ते ५
या वेळेत अॅड. प्रमोद कुमार उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
अधिक
माहितीसाठी संपर्क : संजना पवार.
८२९१४१६२१६
२२०४५४६० / २२०२८५९८ विस्तारित (२४४)
८२९१४१६२१६
२२०४५४६० / २२०२८५९८ विस्तारित (२४४)
No comments:
Post a Comment