‘चित्रपट
चावडी’
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय
केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च
इन्स्टिट्यूट,
नाशिक,
सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या
संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’
उपक्रमांतर्गत शुक्रवार २६ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६.३०
वाजता सुप्रसिद्ध बेल्जियम दिग्दर्शक अॅग्नेस वरदा यांचा ‘क्लिओ
फ्रॉम फाईव्ह टू सेव्हन’
हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर
मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब,
ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर
रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त
संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment