संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत
सदतीसावे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शास्त्रज्ञ डॉ. गोविंद प्रसाद
कोठीयाल यांनी ‘ग्लास टेक्नोलॉजी’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी
काचेच युग अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले. काचेच्या जन्मापासून ते आत्ताच्या
आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शास्त्रज्ञ डॉ. गोविंद प्रसाद कोठीयाल यांनी आपल्या
व्याख्यानातून दिली. त्यांनी
माहितीचे प्रेझेंटेशन सादर केले. शेवटी उपस्थितांना प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी
मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment