यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय
केंद्र नाशिक, मेक वर्ल्ड बेटर व विश्वास ग्रुपतर्फे
निरोगी आहार व आरोग्याविषयी, समाजात
आरोग्य, कृषी क्षेत्राच्या आधुनिकतेविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने
‘मेक वर्ल्ड बेटर’ या सामाजिक संस्थेतर्फे मार्गदर्शनपर
जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शरीराचे नेमके कार्य काय?, उत्कृष्ठ
आहार म्हणजे काय?
आदि विषयांवर नितूबेन पटेल (सेंद्रीय शेती, आयुर्वेद
तज्ज्ञ व उद्योजक),
डॉ. शबरीबेन (नॅचरोपॅथी तज्ज्ञ), जेंतीभाई (सेंद्रीय शेती तज्ज्ञ) हे
मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. अॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड
ट्रेनिंग हब,
ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर
रोड, नाशिक येथे रविवार, २१ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९ वा. हा
कार्यक्रम संपन्न होणार आहे.
No comments:
Post a Comment