संपूर्ण काव्यमैफल पाहण्यासाठी क्लिक करा.
‘वाचे बरवे कवित्व’ – रमणीय काव्यमैफलीचे आयोजन...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,
महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि रंगस्वर तर्फे ‘वाचे बरवे कवित्व’
या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. अनुपमा उजगरे, गौरी कुलकर्णी, लता गुठे,
ज्योती कपिले, पल्लवी बनसोडे, संगिता अरबुने, उषा चांदुरकर, जयश्री संगितराव,
हेमांगी नेरकर, प्रतिभा सराफ आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या प्रमुख संयोजिका
रेखा नार्वेकर यांनी स्वलिखित कविता अणि गझल सादर केली. कवितेवर प्रेम करणा-या
प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही काव्यमैफल अत्यंत सुरेख पार पडली.
वाचे बरवे कवित्व- काव्यमैफल संपूर्ण विडिओ
No comments:
Post a Comment