विज्ञानगंगा
कार्यक्रमांतर्गत सदतीसावे पुष्प ‘ग्लास
टेक्नोलॉजी’...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद
यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत
सदतीसावे व्याख्यान ‘ग्लास टेक्नोलॉजी’ या विषयावर शास्त्रज्ञ डॉ. जी. पी. कोठीयाल मंगळवार
दि. २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील
कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.
No comments:
Post a Comment