जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारीत
‘तकरार भी... इकरार भी’
जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारीत ‘तकरार भी... इकरार भी’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर कार्यक्रम सादर करणार आहेत. शनिवार २० एप्रिल २०१९ रोजी सायं. ५.३० वाजता अॅडमिनीस्ट्रेटिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.

No comments:
Post a Comment