Wednesday, 28 June 2017

वसंत पळशीकरांच्या विचारांची (Documentary )

वसंत पळशीकरांच्या विचारांची (Documentary )

दिग्दर्शक समीर शिपूरकर यांनी वसंत पळशीकरांचे सामाजिक, राजकीय, विज्ञान, अशा विविध विषयांवर कशा प्रकारे मोठे लेख लिहिले, तसेच पळशीकरांची विश्लेषण करण्याची पध्दत, त्यांनी समस्येवर दिलेलं उत्तर अशा विविध घटकांची माहिती देणारी (Documentary) दिग्दर्शक समीर शिपूरकर यांनी उत्तमरीत्या तयार केली आहे. (Documentary) ही १ तास ३० मिनिटांची असून यातून बरचं काही शिकता येईल असं शिरपूरकर यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment