शिक्षणप्रेंमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक
पध्दतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच शिक्षण विकास मंच चा 'शिक्षण कट्टा'. यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, शिक्षण विकास मंच आणि
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चर्चासत्र नवीन
शैक्षणिक धोरण मसुदा २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ६
जुलै २०१९ रोजी दुपारी २ वाजता गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे शिक्षण कट्टयाचे
आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी माधव सूर्यवंशी (समन्वयक) भ्रमणध्वनी
क्रमांक ९९६७५४६४९८ वर संपर्क करा.
No comments:
Post a Comment