यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान व समतावादी
प्रतिष्ठान, चाफेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय सामाजिक कार्यकर्ता
निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर नेरळ, जि. रायगड येथे
दि. २९ व ३० जून ,२०१९ रोजी स. ९.०० ते सायं.६.०० या वेळेत
आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबिरात विविध विषयांवरील व्याख्याने, गटचर्चा तसेच
नेचरट्रेल इत्यादी मार्फत सहभागी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment