पुणे : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई. विभागीय केंद्र-पुणे आणि नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष चर्चासत्र कार्यक्रमांतर्गत जीएसटी काही अनुत्तरीत प्रश्न ? या विषयावर गुरुवार दिनांक १० ऑगस्ट दुपारी २ वाजता, पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अभय टिळक अर्थतज्ज्ञ हे अध्यक्ष असतील, तसेच सुरेंद्र मानकोसकर, अतिरिक्त आयुक्त, जीएसटी, पुणे विभाग, प्रसाद झावरे पाटील, सी. ए. (कर सल्लागार), आणि वृषाली लोढा, सी. ए. (कर सल्लागार) हे सर्व प्रमुख वक्ते असून लोकांना मार्गदर्शन करणार आहेत.
Saturday, 5 August 2017
जीएसटी काही अनुत्तरीत प्रश्न ? चर्चासत्र
पुणे : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई. विभागीय केंद्र-पुणे आणि नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष चर्चासत्र कार्यक्रमांतर्गत जीएसटी काही अनुत्तरीत प्रश्न ? या विषयावर गुरुवार दिनांक १० ऑगस्ट दुपारी २ वाजता, पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अभय टिळक अर्थतज्ज्ञ हे अध्यक्ष असतील, तसेच सुरेंद्र मानकोसकर, अतिरिक्त आयुक्त, जीएसटी, पुणे विभाग, प्रसाद झावरे पाटील, सी. ए. (कर सल्लागार), आणि वृषाली लोढा, सी. ए. (कर सल्लागार) हे सर्व प्रमुख वक्ते असून लोकांना मार्गदर्शन करणार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment