संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमच्या वतीने आपला कायदा जाणून
घ्या या व्याख्यानमाले अंतर्गत ‘मानवी
हक्क संरक्षण कायदा १९९३’ या
विषयावर डॉ. सुरेंद्र श्रीरंग धाकतोडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले
होते. मानवी हक्क संरक्षण कायदा म्हणजे काय?
कायद्याअंतर्गत
कोणत्या तरतुदी येतात? कायद्याचा
उपयोग काय? अशा अनेक गोष्टींची त्यांनी माहिती दिली. शेवटी उपस्थितांना
प्रश्नोत्तर क्षेत्रात त्यांनी मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment