Wednesday, 23 January 2019

विनामूल्य 'आरती थाळी' सजावट कार्यशाळा...

विनामूल्य 'आरती थाळी' सजावट कार्यशाळा...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे विनामूल्य आरती थाळी सजावट कार्यशाळा गुरुवार, ७ फेब्रुवारी  २०१९ रोजी दुपारी २.३० ते ४.३० वेळेत  बेसमेंट हॉल, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना  नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संजना पवार - ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८ (२४४)

No comments:

Post a Comment