चित्रपट रसग्रहण कार्यशाळा
नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक एम.आय.टी. स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन, पुणे आणि पुणे फिल्म फाऊंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट रसग्रहण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.४ जून २०१७ रोजी स.११ ते ०४ या वेळेत डॉ. जब्बार पटेल प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, प्रा. समर नखाते चित्रपट विषयक तज्ञ हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ य़ेथे होईल. कार्यशाळेत प्रवेश विनामूल्य विनामूल्य असून अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क राजू देसले - 77200 52572 विनायक रानडे-99222 25777

No comments:
Post a Comment