महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे
मुलांना 'चलचित्र संकलना'चे धडे...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे लहानमुलांसाठी चलचित्र संकलनाविषयीचे ( व्हिडिओ एडिटिंग ) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे चलचित्र संकलनाची कला शिकण्यासाठी मुले अधिक संख्येने उपस्थित होते. प्रितम वामन यांनी उपस्थितांना चांगले मार्गदर्शन केले.
वामन यांनी सुरुवातीला चित्रपट तयार कसा करतात याची संपूर्ण माहिती सांगितली. त्यानंतर चित्रपट तयार करताना कॅमे-यांचे काम खूप महत्त्वपूर्ण असते. शॉर्ट फिल्म आणि फिल्म याची माहिती दिली. वामन यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थिचे ग्रुप करून कॅमे-यांचे प्रकार आणि संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्यांनी छोट्या छोट्या कथा घेऊन चित्रपट कसा तयार केला जातो, हे मुलांना उदाहरणासहित दाखविले.

No comments:
Post a Comment