चित्रपट चावडीतर्फे 'अजात' डोक्यूमेंटरी
औरंगाबाद :
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, औरंगाबाद विभागीय
केंद्र, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयातर्फे
अजात डोक्यूमेंटरी दाखवण्यात येणार आहे. सर्वांना प्रवेश विनामुल्य असून १३ मे रोजी
सायंकाळी ५.३० वाजता आईनस्टाईन हॉल, जेएनईसी महा. एमजीएम परिसर,
औरंगाबाद या ठिकाणी डोक्यूमेंटरी दाखविली जाईल.
No comments:
Post a Comment