यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर 'सृजन' विभागातर्फे तसेच देवदत्त मलमे यांच्या सहकार्याने पर्यावरण स्नेही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन मातीपासून इकों फ्रेंडली पद्धतीने गणेशमूर्ती बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा ४ सप्टेंबर २०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. देवदत्त मलमे यांनी मातीपासून वेगवेगळ्या गणेशमूर्ती सोप्या पद्धतीने बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
No comments:
Post a Comment