यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत होमी भाभा केंद्राचे प्रा. विजय सिंग यांचे विज्ञान ऑलिम्पियाड म्हणजे काय याची माहिती संक्षिप्तपणे सांगणारे 'विज्ञान ऑलिम्पियाड' या विषयावरील सातवे पुष्प बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, ४ था मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईट, मुंबई - ४०००२१ येथे आयोजित केलेले आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे.
No comments:
Post a Comment